Skip to content
Vikrant Balasaheb Patil logo
  • Home
  • About
    • About Vikrant Patil
    • About BJYM Maharashtra
  • Events and Initiatives
  • In Media
  • Gallery
  • Contact Us
Menu
  • Home
  • About
    • About Vikrant Patil
    • About BJYM Maharashtra
  • Events and Initiatives
  • In Media
  • Gallery
  • Contact Us
Tweets by TwitterDev

vikrantpatilofficial

मराठा साम्राज्याचे पहिले युवराज, स्वराज्याचे दुसरे छत्रपती, वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहीणारे भाषापंडीत, नऊ वर्षाच्या राज्यकाळात सुमारे साडे तीनशे हुन अधिक लढाया जिंकणारे महापराक्रमी, राजाधिराज धर्मधुरंदर मराठा साम्राज्याचे धाकलं धनी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा..
कार्यतत्पर युवा नग कार्यतत्पर युवा नगरसेविका कु.रुचिता लोंढे यांच्या कार्यअहवालाला शुभेच्छा देताना चे काही क्षण...
सोबत कोकण म्हाडा मा.सभापती सन्मा श्री बाळासाहेब जी पाटील,श्री गुरुनाथ जी लोंढे....

बहीण कु.रुचिता लोंढे यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा...
@ar.ruchitalondhe
मराठी अस्मिता मराठ मराठी अस्मिता मराठी मान
मराठी परंपरेची मराठी शान 
आज सक्रांती सण घेऊन 
आला नव चैतन्याची खाण 
मकर संक्रांती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

#makarsankranti #makarsankranti2021
भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा युवा मोर्चा प्रभारी श्री. चंद्रशेखर जी बावनकुळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

@ckbawankule
स्वामी विवेकानंद ज स्वामी विवेकानंद जयंती तथा राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त भिवंडी येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित व्याख्यान तथा विशेष नैपुण्य प्राप्त व कर्तृत्ववान युवा सन्मान कार्यक्रमाप्रसंगी चे काही क्षण...

संपूर्ण राज्यभर आज युवा मोर्चाच्या वतीने शेकडो युवा सन्मान व व्याख्यान कार्यक्रम करण्यात आले,याला युवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

#AatmanirbharYuva
#YuvaDin
भारतातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिषाचार्य व्यंकटेश बापूजी केतकर जी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

इ.स.१८६८ साली झालेल्या खग्रास सूर्यग्रहणाच्या काळात पहावयास मिळालेल्या नैसर्गिक गंमतीमुळे तोे प्रसंग वेंकटेश केतकर यांच्या मनावर बिंबला गेला. त्यातूनच त्यांच्या मनावर ज्योतिषशास्त्राध्ययनाचे महत्त्व पटले.
नरहर विष्णू गाडगीळ नरहर विष्णू गाडगीळ हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी व अर्थशास्त्रज्ञ होते. ते पंजाबचे पूर्व राज्यपाल तसेच केंद्रीय मंत्री म्हणूनही कार्यरत होते. काकासाहेब गाडगीळ यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
छत्रपती शिवरायांना घडविणाऱ्या  राजमाता जिजाऊ यांची आज जयंती.
शौर्य,नीती आणि धैर्य अशा गुणांचा वारसा त्यांनी महाराष्ट्राला दिला.जिजाऊंच्या चरणी त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
‪
"उठा जागे व्हा, आणि ध्येय प्राप्ती होऊ पर्यंत थांबू नका." असा युवकांना प्रेरणादायी विचार देणारे, प्रेरणादायी विचारांचा चिरंतन स्रोत आणि आधुनिक भारताचे मार्गदर्शक स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त हृदयस्थ अभिवादन !!
ज्ञानपीठ पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित मराठी लेखक, कादंबरीकार विष्णू सखाराम तथा वि. स. खांडेकर यांची आज जयंती... त्यांनी कथा, कादंबरी, नाटक, कविता अशा साहित्याच्या प्रांतात महत्त्वाचे योगदान दिले...
लालबहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व प्रजासत्ताक भारताचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५ सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले.

"जय जवान..जय किसान"  मंत्राचे प्रणेते, थोर स्वातंत्र्यसेनानी, माजी पंतप्रधान "लालबहादूर शास्त्री" यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
माझे सहकारी , भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री. पंडित जी भुजबळ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Load More... Follow on Instagram

Copyright © 2020 Vikrant Balasaheb Patil. All Rights Reserved.

Facebook-f
Twitter
Instagram